Sai Lokur | Mehndi Function : सई लोकूरच्या हाताला पुन्हा लागली मेंहदी | Sakal Media |

2022-05-05 79

बिग बॉस मराठी फेम सई लोकूर सोशल मिडियावर नेहमी ऑक्टिव्ह असते आपले…ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते... नुकतच सईने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला या फोटोमध्ये सईच्या हाताला पुन्हा एकदा मेंहदी लागली पाहिला मिळाली हे फोटो पाहताच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले...

Videos similaires